मतदान कार्ड ( Voter ID) डाऊनलोड करा मोबाईल मधून 1 मिनिटात.
तुमचे मतदान कार्ड (Voter ID Card) मोबाईलवरून अवघ्या १ मिनिटात डाऊनलोड करणे आता अत्यंत सोपे झाले आहे. भारत निवडणूक आयोगाने e-EPIC (Electronic Election Photo Identity Card) ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे तुम्ही डिजिटल स्वरूपात तुमचे अधिकृत मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे कार्ड डाऊनलोड करू शकता: मतदान … Read more