पीएम किसान योजनेतून 31 लाख शेतकरी बाद? तुमचे नाव तर नाही ना चेक करा
पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेतून सुमारे ३१ लाख लाभार्थ्यांवर केंद्र सरकारने संशय व्यक्त केला आहे आणि त्यांची पुनर्तपासणी सुरू केली आहे. 👇👇👇👇 लाभार्थी यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा मुख्य कारण: या ३१ लाख खात्यांमध्ये पती आणि पत्नी दोघेही एकाच वेळी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून आले आहे. पीएम किसान … Read more