पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा 4,000 हफ्ता बँक खात्यात जमा
महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अर्थबळ देण्याचे काम केले आहे. दोन्ही सरकारांच्या संयुक्त योजनांमुळे आता पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रतिवर्षी एकूण ₹१२,००० जमा होत आहेत. यामुळे बियाणे, खते आणि इतर शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. 👇👇👇👇👇 पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा 4,000 हफ्ता बँक खात्यात जमा लाभार्थी यादीत आपले … Read more