संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रूपये खात्यात जमा, तुम्हाला आले का चेक करा
Ladki Bahin Yojna मकर संक्रांतीच्या गोड सणापूर्वी महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात ३००० रुपयांचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सण-उत्सवाच्या काळात आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले आहे. खालील लेखात आपण या योजनेचा तपशील, … Read more