लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये खात्यात जमा ! यादीत नाव पहा

Mukhyamantri Ladki Bahin Yojana

Mazi ladki bahin yojana माझी लाडकी बहीण योजना’ ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय योजना ठरली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे आणि त्यांच्या पोषण व आरोग्याकडे लक्ष देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या योजनेने अल्पावधीतच कोट्यवधी महिलांना … Read more