तारीख फिक्स ! लाडकी बहीण योजनेचे या तारखेला जमा होणार 3000 रुपये

ladli behna yojana date

Ladali bahin yojana महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत या योजनेचे हप्ते कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, पुढील हप्त्याचे ३००० रुपये जमा … Read more