लाडकी बहीण योजना नवीन पात्र यादी जाहीर! ई-केवायसी पूर्ण झालेल्या महिलांना ३,००० रुपये एकत्र

Ladki Bahin Yojana List 2026

Ladki Bahin Yojana List 2026 : महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठी बातमी समोर आली आहे. ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ च्या मुदतीपर्यंत आपले e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण केले होते, अशा महिलांची नवीन पात्र यादी शासनाने अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. लाडकी बहीण योजना नवीन पात्र यादी जाहीर! ई-केवायसी पूर्ण झालेल्या … Read more