लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (e-KYC) न झालेल्यांची यादी जाहीर यादीत नाव पहा

Ladki bahin yojana e kyc

Ladki bahin yojana e kyc महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत, पात्र महिला भगिनींना दर महिन्याला ₹१,५००/- ची आर्थिक मदत दिली जाते. हा लाभ नियमितपणे आणि कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय सुरू ठेवण्यासाठी, शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. 👇👇👇👇 लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी (e-KYC) … Read more