बँक खात्यात जमा झाले 3000 हजार रुपये तुम्हाला आले का चेक करा
महारष्ट्र राज्यातील महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी सुरू केलेल्या या योजनेचा पुढचा टप्पा आता गाठला असून, अनेक महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या लेखात आपण या योजनेचे अपडेट्स, पैसे जमा होण्याची … Read more