हे काम केलं तरच जमा होणार डिसेंबर आणि जानेवारी चे 3000 हजार रुपये
dec jan ladaki bahin installment महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक महिलांना जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले आहेत, तर काही महिला अजूनही डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्यांची प्रतीक्षा करत आहेत. 👇👇👇👇👇👇 इ केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींची नवीन यादी जाहीर … Read more