लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरु लगेच करा

ladaki bahin ekyc website

ladaki bahin ekyc website महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने संपूर्ण राज्यातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा करणाऱ्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सरकारने प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. 👇👇👇👇👇 लाडक्या बहिणींनो eKYC या नवीन वेबसाईट सुरु लगेच करा सध्या अनेक महिलांना … Read more