e-KYC ई-केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींची यादी जाहीर ! यादीत नाव पहा

e-KYC

e-KYC महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेने सध्या संपूर्ण राज्यात मोठी क्रांती घडवून आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, अनेक महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, याचे मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी (e-KYC) पूर्ण नसणे. ई-केवायसी (e-KYC) न झालेल्या लाडक्या … Read more