बोलेरोचा अपघात, 10 जणांचा जागीच मृत्यू, थरारक अपघाताचा VIRAL VIDEO
Bolero accident उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात घडलेल्या एका जुन्या पण थरारक अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. ही घटना जरी काही काळापूर्वीची असली, तरी त्यातील भीषणता पाहून नेटकऱ्यांमधून संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे. भूस्याने भरलेला एक अजस्त्र ट्रक थेट एका सरकारी अधिकाऱ्याच्या गाडीवर उलटल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत … Read more