लाडकी बहीण योजनेचे 1500 यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर

Aditi tatkare ladki bahin yojana

Aditi tatkare ladki bahin yojana महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) महिलांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतो. मात्र, काही विशिष्ट अटी आणि नियमांमुळे अर्जदार अपात्र ठरतात आणि अशा महिलांची नावे अपात्र यादीत … Read more