घरकुल यादी 2026 : तुमचेनाव यादीत आले का? असे चेक करा
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) किंवा घरकुल योजना २०२६ ची नवीन लाभार्थी यादी आता ऑनलाइन उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर तुमचे नाव यादीत आले आहे की नाही, हे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर चेक करू शकता. खालील माहिती तुम्हाला यादी तपासण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरेल. 👇👇👇👇👇👇 घरकुल यादी 2026 … Read more