लाडकी बहिण योजना ऑक्टोंबर चा हप्ता 2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

Aditi tatKare राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभाथींसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दरमहा मिळणाऱ्या ₹ १,५००/- च्या सन्माननिधीत वाढ होऊन तो ₹ २,१००/- होण्याची शक्यता बळावली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहिण योजना ऑक्टोंबर चा हप्ता

2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ई केवायसी करण्यासाठी

इथे क्लिक करा

आणखी शोधा
आधार कार्ड सेवा
महिला बचत गट योजना
मतदार यादी तपासणी सेवा
सरकारी योजना पेमेंट
e-KYC मार्गदर्शन सेवा
लाभार्थी यादी तपासणी
e-KYC माहिती पुस्तिका
सरकारी योजना माहिती
बँकिंग सेवा माहिती
सरकारी योजना अपडेट्स
मंत्र्यांचे वक्तव्य: मंत्री नरहरी झिरवल यांनी पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील सभेत बोलताना, “गरज पडल्यास सन्माननिधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल,” असे मोठे संकेत दिले. त्यामुळे लाभार्थ्यांना लवकरच अधिक आर्थिक मदत मिळण्याची आशा आहे.

👇👇👇👇

लाडकी बहिण योजना ऑक्टोंबर चा हप्ता

2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ई केवायसी करण्यासाठी

इथे क्लिक करा

आणखी शोधा
आधार लिंकिंग सेवा
ऑनलाईन अर्ज भरणे
सिबिल स्कोअर सुधारणा
लाडकी बहीण योजना
सरकारी योजना KYC
मतदार यादी तपासणी सेवा
e-KYC माहिती पुस्तिका
सरकारी योजना अपडेट
e-KYC मार्गदर्शन सेवा
आर्थिक साक्षरता कार्यशाळा
योजनेची निश्चिती: ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे आश्वासनही मंत्री झिरवल यांनी दिले आहे. ही योजना २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करते.

ऑक्टोबर हप्ता: मध्य प्रदेश सरकार त्यांच्या राज्यातील महिलांना भाऊबीजेला रक्कम जमा करणार असले तरी, महाराष्ट्रातील महिलांना ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळेल, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

👇👇👇👇

लाडकी बहिण योजना ऑक्टोंबर चा हप्ता

2100 रुपये 1ली लाभार्थी यादी जाहीर

ई केवायसी करण्यासाठी

इथे क्लिक करा

लाभार्थी महिलांना कर्ज पुरवठा सुरू

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतंर्गत आता लाभार्थी महिलांना व्यावसायिक कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.

आणखी शोधा
सरकारी योजना KYC
लाभार्थी यादी तपासणी
मोबाईल रिचार्ज योजना
योजना हप्ता माहिती
मतदार यादी तपासणी सेवा
आर्थिक मदतीचा हप्ता
लाडकी बहीण योजना
शासकीय योजना अर्ज
बँकिंग सेवा माहिती
आर्थिक साक्षरता कार्यशाळा
पायोनियर उपक्रम: मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दादर शाखेने व्यावसायिक कर्ज योजनेतून ५७ महिलांना कर्ज पुरवठा केला.
वितरण: या धनादेशांचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महत्त्व: मंत्री तटकरे यांनी हा कर्ज धनादेश ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला, त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळ असल्याची प्रतिक्रिया दिली. राज्यातील अन्य ‘लाडक्या बहिणीं’साठी सुद्धा लवकरच ही कर्ज योजना लागू करण्यात येणार आहे.

e-KYC प्रक्रिया बंधनकारक आणि मुदत

योजना सुरू ठेवण्यासाठी आणि त्यात पारदर्शकता आणण्यासाठी ‘लाडक्या बहिणीं’ना ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची पद्धत

आणखी शोधा
सरकारी योजना माहिती
बँकिंग सेवा माहिती
आर्थिक साक्षरता कार्यशाळा
मतदार यादी तपासणी सेवा
योजना पात्रता निकष
मोबाईल रिचार्ज योजना
e-KYC मार्गदर्शन सेवा
डिजिटल ओळखपत्र सेवा
ऑनलाईन अर्ज भरणे
ऑनलाईन फॉर्म भरणे
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा:

पोर्टल भेट: माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत साईटवर जा.
लॉगिन आणि फॉर्म: लॉगिन केल्यानंतर e-KYC वर क्लिक करा आणि e-KYC फॉर्म भरा.
लाभार्थी आधार: फॉर्ममध्ये लाभार्थी बहिणीने आधार क्रमांक आणि Captcha Code टाका.
OTP पडताळणी (लाभार्थी): आधार प्रमाणीकरणासाठी संमती देऊन ‘Send OTP’ वर क्लिक करा. तुमच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून ‘Submit’ बटण दाबा.
पती/वडिलांचा आधार: पुढे पात्र बहिणीने पती अथवा वडिलांचा आधार क्रमांक आणि Captcha Code नोंदवा.
OTP पडताळणी (पती/वडील): पुन्हा संमती दर्शवून ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि संबंधित मोबाईलवर आलेला OTP टाकून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.

Leave a Comment