लाडक्या बहिणींनो eKyc ऑनलाइन सुरू
ladki-bahin-ekyc-online खूप चांगली बातमी! ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे आणि ती पूर्ण करणे सर्व लाभार्थी महिलांसाठी बंधनकारक आहे. 👇👇👇👇 लाडक्या बहिणींनो eKyc ऑनलाइन सुरू ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल. १. अधिकृत वेबसाइटवर … Read more